राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी साजरी करण्यासाठी नक्षलग्रस्त भाग असलेला गडचिरोलीत दाखल झाले आहे. पोलिसांचा मनोबल वाढविण्यासाठी ते पोलिसांसोबत ही दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती आहे. नागपूर विमानतळावर दाखल होताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.